
🏛️ राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील महापालिका निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये नाशिक महानगरपालिकेचाही समावेश असून, नाशिककरांसाठी ही एक महत्त्वाची घडामोड आहे.
📜 नामनिर्देशन, छाननी, मतदान आणि निकाल —
नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाणून घेऊयात…

नाशिक महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम (अधिकृत)
📜 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची कालावधी
➡️ २३ ते ३० डिसेंबर २०२५
🔍 उमेदवारी अर्जांची छाननी
➡️ ३१ डिसेंबर २०२५
📝 अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख
➡️ ०२ जानेवारी २०२६
🎯 निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी
➡️ ०३ जानेवारी २०२६
🗳️ मतदान
➡️ १५ जानेवारी २०२६
🏆 मतमोजणी / निकाल जाहीर
➡️ १६ जानेवारी २०२६
👉 नागरिकांनी लोकशाहीच्या या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.
📲 ❤️ नाशिकच्या प्रत्येक अपडेट, न्यूज, लाईव्ह कवरिंग आणि ग्राउंड रिपोर्टसाठी आम्हाला Follow करा!
📲 Follow
.
.

Leave a Reply