Migratory birds at Nandur Madhmeshwar Bird Sanctuary in Nashik during winter season

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढली : ४८ हजार पक्ष्यांचा मुक्काम

December 21, 2025 I Love Nashik 0

नांदूरमध्यमेश्वर : हिवाळ्याची चाहूल लागताच नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश-विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. रामसर स्थळाचा दर्जा लाभलेल्या या अभयारण्यात सध्या सुमारे […]